Loading ...
  • image

  • image

  • image

  • image

  • image

  • image

    Appointed to the Board of Studies at Savitribai Phule Pune University

    Professors Dr. Dnyaneshwar Karpe and Dr. Manmath Lohgaonkar for being appointed to the Board of Studies of the Department of Chemistry and Statistics at Savitribai Phule Pune University.

    Read More
  • image

    छत्रपती कॉलेजमधील ९ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूमधून औषध कंपनीत नोकरीसाठी निवड !

    श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्लेसमेंट सेल आणि रसायनशास्त्र विभाग मार्फत बुधवार दि.६ जून २०२३ रोजी कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन करण्यात आले होते. पुणे येथील नामांकित इन्फिनीया सायन्स लि. या औषध कंपनीतील अधिकाऱ्यांनी लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे ६ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली.कंपनीच्या वतीने डॉ.गणेश फडतरे, हितेश गांधी आणि  नीळकंठ काळे यांनी मुलाखती घेतल्या. याआधी मागील आठवड्यात ३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.असे एकूण ९ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

    Read More
Latest News
  • Notices

    New
  • Professors Dr. Dnyaneshwar Karpe and Dr. Manmath Lohgaonkar for being appointed to the Board of Studies of the Department of Chemistry and Statistics at Savitribai Phule Pune University.

    New
  • श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना स्पिरुलिना शेतीचे ज्ञान लाभले.

    New
  • स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, थोर समाज सुधारक मा. ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालयात प्रतिमा पूजन करण्यात आले.

    New
  • ग्रंथालय विभागात राजमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती साजरी करण्यात आली

    New

Notices

News and Events

Leave us a Comment